मुख्य मजकुरावर जा

Tribal School Teacher in Maharashtra does wonders! | Kurious Kale Clips

१.५ हजार व्ह्यूज 20 मार्च 2026 10:42

या टॉकबद्दल

हिवाळी गावातली ही वैशिष्ट्यपूर्ण शाळा तयार होण्याची कहाणी काहीशी संघर्षपूर्ण आहे. केशव गावित ती रंगवून सांगतात. आता दिसणारी ही टुमदार शाळा आधी एका झोपडीत भरत होती. इथे शिक्षणाची किमया घडवणारे केशव गावित २००९ साली गावात आले. पण गावात रस्ते आणि वीज आली, ती २०१६ साली. त्या अभावाच्या काळातही शिक्षणाची मोटबांधणी व्यवस्थित सुरू होती. अगदी लॉकडाऊनच्या काळात पूर्ण काळजी घेत शाळेतलं शिक्षण नियमीत सुरू राहिलं. केशव यांचा शिक्षणाबद्दलचा ॲप्रोच केवळ शाळेपुरता नाही. ते संपूर्ण गावाला कवेत घेऊ पाहतात. गावाला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सारं ऐकल्यानंतर आमच्या Ku...