Sumeet Raghavan and Chinmayee on Parenting their kids || Kurious Kale Clips
३ हजार व्ह्यूज
7 एप्रिल 2026
6:10
या टॉकबद्दल
सिनेमा क्षेत्रातले कित्येक कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञ, यांचं मूळ शिक्षण वेगळं आणि कार्यक्षेत्र मात्र सिनेमातलं, असं चित्र सर्रास दिसून येतं. सुमित आणि चिन्मयीचा प्रवासही असाच झाला. मात्र, तुम्ही जे शिक्षण घेतलं, त्याहून वेगळं क्षेत्र निवडलं.
मग शिक्षणाची गरजंच काय? असा प्रश्न मुलांकडून होत नाही का? अशा Kurious काळेंच्या यॉर्कर बॉलवर ते दोघे गडबडले नाही. उलट, त्यांचा मुलांबाबतचा आणि त्यांच्या शाळांबाबतचा अनुभव खूपच वेगळा ठरला. मुलगा अभ्यासात एकदम ‘शहाणं बाळ’ असला, तरी मुलीने ती प्रतिमा नाकारत स्वतःच्या पद्धतीने अभ्यास केल्याची गोष्ट सांगताना चिन्मयीनं धमाल आणली. आणि तरीही, त्या दोन्ही मुलांच्य...