मुख्य मजकुरावर जा

Kurious काळे EPISODE 03 || Parenting — rules की real talk? || पालक सूप

६९४ व्ह्यूज 5 एप्रिल 2026 1:24:39

या टॉकबद्दल

यावेळी Kurious काळेंनी गप्पांचा फड जमवलाय. आता तुम्हाला वाटेल, नेहमी भटकंतीवर असलेला हा माणूस रणरणतं ऊन आणि अवकाळी पाऊस पाहून धास्तावला की काय. पण या गप्पांची ‘गोलमेज परिषद’ भरवण्याची कल्पना Kurious काळेंना मागच्या नाशिक एपिसोडमध्येच सुचली होती. काळे शिक्षणातले प्रयोग पाहायला गेले आणि पालकत्त्वाचा मुद्दा डोक्यात घेऊन परतले. फिनलँडधमील शैक्षणिक अधिकारी हेरंब कुलकर्णी, आणि मुंबईतले सुमित राघवन-चिन्मयी सुमीत हे अभिनेते कम पालक काळेंच्या चावडीवर त्यांची Kuriocity शमवायला जमलेत. “शिक्षणाच्या क्षेत्रात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?” असले लाऊड प्रश्न टाळत, त्या साऱ्यांच्या पर्सनल आयुष्याच्या कहा...