Kurious Kale | Episode 3 | Palak Soup | Teaser
७८५ व्ह्यूज
2 एप्रिल 2026
1:23
या टॉकबद्दल
तर मागच्या एपिसोडमध्ये, Kurious काळेंनी नाशिकाच्या आदिवासी पाड्यावरील शाळेला भेट दिली. तिथली मुलं, ती धम्माल शाळा आणि तिथल्या शिक्षणातले प्रयोग हे पाहून काळे चकित तर झालेच, पण त्यासोबत त्यांच्या डोक्यात एका नव्या विषयाचा जन्म झाला... पालकत्व! Kurious काळे भटकंती आवरती घेऊन घरी परतले, ते नव्या कल्पनेसह. काही निवडक मंडळींना एकत्र करायचं आणि पालकत्व या विषयाबाबत चर्चा नव्हे तर गप्पा मारायच्या. पण नेहमीच काहीतरी हटके करणाऱ्या काळेंनी ही कल्पनाही तशीच राबवली. मग फिनलँडवरुन आले हेरंब कुलकर्णी नावाचे एक मास्तर; आणि जोडीला निरद आणि दीया या दोघांचे आईबाबासुद्धा. काय म्हणालात? आईबाबांची नावं काय? सुमित...