Teachers role in the classroom! | Kurious Kale Clips
२.९ हजार व्ह्यूज
14 मार्च 2026
9:48
या टॉकबद्दल
हा clip नक्की पाहा — आणि 'Kurious Kale' ह्या मालिकेचं - full episode चुकवू नका! - https://youtu.be/PPM6rgX1WOY
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ डोंगरात वसलेल्या हिवाळी गावाच्या शाळेत तिथले शिक्षक केशव गावित यांनी प्रयोगशील शिक्षणाचा धडाका लावलाय. मुलांना शिकवण्याचा अत्यंत वेगळा ॲप्रोच घेऊन, त्यांनी त्या शिक्षणाचं सगळं स्ट्रक्चरच बदलून टाकलंय. ते आगळं-वेगळं शिक्षण देताना, त्यांनी मुलांच्या सभोवतालाचाही तेवढाच बारकाईने विचार केलाय. म्हणूनच हिवाळी गावच्या शाळेतल्या वर्गांना भिंतीच नाहीत. ती रचना जाणीवपूर्वक केलेली आहे. मुलांचं शिकणं, आकलन, स्वअभ्यास या सगळ्या स्तरांवर ती रचना उपयुक्त आहे. सोब...