ताजी आवृत्ती
Swayam Talks Mumbai 2025
या आवृत्तीतले वक्ते — पुनरुज्जीवी शेतीवर राहुल रसाळ, जगातलं पहिलं सॅनिटरी पॅड रिसायकलिंग यंत्र उभारणारे अजिंक्य धारिया, ध्वनीचं विज्ञान मांडणारे मंदार कमलापूरकर आणि ‘चिकू पिकू’चे संस्थापक.