मुख्य मजकुरावर जा

शहर सोडून कोकणाकडे, Agro Tourism बद्दलचे गैरसमज || Kurious Kale clips

५ हजार व्ह्यूज 29 जानेवारी 2026 3:08

या टॉकबद्दल

Advertising मध्ये मोठ्या पदावर असलेले Rahul Kulkarni आणि नाटक-चित्रपट-मालिकांमधील अभिनेत्री Sampada Kulkarni Joglekar शहरातलं comfortable पण धकाधकीचं आयुष्य सोडून कोकणात नवं जग शोधायला निघाले.

Agro-Tourism, Farming, Konkan Life… या सगळ्याबद्दल त्यांच्या डोक्यात अनेक फेक कल्पना होत्या. निसर्ग म्हणजे फक्त सुंदर दृश्यं — पण प्रत्यक्षात तो किती कठीण, शिकवण देणारा आणि बदल घडवणारा असतो, हे त्यांना कळलं एका अनपेक्षित भेटीतून.

ही Kurious Kale Series मधल्या पहिल्या एपिसोडची झलक आहे — जी जितकी interesting आहे, तितकीच thought-provoking सुद्धा.

जर तुम्ही, city-to-village life, slow living, agro touris...