मुख्य मजकुरावर जा

Kurious Kale - Episode 1 Coming soon

१ हजार व्ह्यूज 23 जानेवारी 2026 1:10

या टॉकबद्दल

असं म्हणतात, प्रत्येक प्रश्न ही कोणत्या ना कोणत्या टाळ्याची चावी असते. जर असं असलं, तर मग Kurious काळे कमरेला चाव्यांचा जुडगा बांधून हिंडत असतात, असंच म्हणायला हवं.

काही माणसं जगावेगळी कामं कशी करतात? त्यांना ते का करावंसं वाटतं? नसतं केलं तर चाललं नसतं का? त्याचा परिणाम काय? त्यामागची भूमिका? विचार?...

स्वतःच्या पोतडीत असे असंख्य प्रश्न घेऊन क्युरिअस काळे प्रवासाला निघालेत.

निरनिराळ्या माणसांना भेटत, त्यांच्यासोबत निवांऽऽत गप्पा मारत, त्यांना समजून घेत (अर्थात, स्वतःकडच्या चाव्यांचे टाळे शोधत!) हा प्रचंड उत्सुक माणूस विविध गावं-शहरं-ठिकाणं पाहत, रसरशीत अनुभवांची गाठोडी बांधत चाललाय. A...