Episode 01 | आनंदाचं शेत - Farm of Happiness with Sampada and Rahul || Kurious Kale
२.२ हजार व्ह्यूज
26 जानेवारी 2026
1:29:30
या टॉकबद्दल
कोकणातील संगमेश्वर परिसरातील फुणगूस गावाजवळच्या सड्यावर वसलेलं ‘आनंदाचं शेत’. राहुल आणि संपदा कुलकर्णी हे शहरातलं सुखवस्तू, मात्र धकाधकीचं आयुष्य सोडून इथे आले. नव्या जीवनशैलीच्या शोधात त्यांना ही आनंदाची वाट सापडली.
Organic Farming, Agro-Tourism, Homestay, Organic Food वगैरे शब्द स्वस्त झाल्याच्या या काळात, Kurious काळेंना या शब्दांचं खरं सत्व सापडलं ते इथे! कुलकर्णी दांपत्याचं जगाच्या गोंगाटात हरवणं, मग एकमेकांच्या साथीने त्यांना स्वतःचं नवं जग सापडणं, निसर्गाची घडण समजून घेत इथं नवा संसार उभारणं, स्वतःच्या कलात्मकतेला निसर्गाच्या सान्निध्यात नव्या तऱ्हेने फुलताना पाहणं अशी कितीतरी देखणी व...