Authentic Konkani food!! | Kurious Kale clips
४.६ हजार व्ह्यूज
21 फेब्रुवारी 2026
4:31
या टॉकबद्दल
हा clip नक्की पाहा — आणि full episode चुकवू नका! - https://youtu.be/fUpNLXGLBAg
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
चिकन-कॅप्सीकम किंवा कॉर्नच्या टॉपिंग्जने भरुन गेलेला चिजबर्स्ट पिझ्झा, मॅकटिकी-लेटसने सजलेला गलेलठ्ठ बर्गर, Mild chilly टाकलेली पनीरची भाजी with बटर नान, आणि जोडीला ग्लासतलं फेसाळणाऱ्या कोल्ड्रींक... फिरायला गेलं, की या तऱ्हेचं जेवण आलंच. बाहेर गेल्यानंतर कुणी घरातलं साधंसुधं जेवण जेवतंय होय! पण ‘आनंदाच्या शेतात’ला गावरान शेफ दत्तू; त्याला जेव्हा कळलं, की येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुळथाचं पिठलं, भारंगीची भाजी, डाळींबी उसळ, फणसाची भाजी आणि तांदळाची भाकरी बनवायचीय, तेव्हा त्याच्या...