मुख्य मजकुरावर जा

Ujwala Bagawade | धान्य बँक: मी ते आम्ही चा प्रवास | स्वयं औरंगाबाद २०१९

७.२ हजार व्ह्यूज 5 डिसेंबर 2019 21:59

या टॉकबद्दल

उज्वला बागवाडे या ठाण्यातील गृहिणीने १४३ गृहिणींना एकत्र करून 'धान्यबँक' सुरू केली. ही धान्यबँक आता महाराष्ट्रातील १९ सामाजिक संस्थांचे अन्नछत्र झाली आहे ! आपले घर संसार सांभाळून सुद्धा समाजासाठी आपण काही करू शकतो का, असा प्रश्न ज्यांना पडतो त्या सर्वांनी उज्वला ताईंचे हे मनोगत ऐकायलाच हवे ! प्रांजळ व तितकेच प्रेरणादायी !!

सदर चित्रीकरण दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रुक्मिणी सभागृह, MGM, औरंगाबाद येथे झालेल्या 'पगारिया ऑटो प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्य...