Navy official quits job to become a Clown | Praveen Tulpule in conversation with Dr Uday Nirgudkar
१७.३ हजार व्ह्यूज
1 ऑक्टोबर 2024
42:38
या टॉकबद्दल
'दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्यात लोकांना आनंद मिळतो, त्या आनंदाचं कारण मी बनायचं ठरवलं आणि नेव्हीची नोकरी सोडून विदूषक झालो!'- 'हॅप्पी- द मेडिकल क्लाऊन' अर्थात प्रवीण तुळपुळे यांचे हे उद्गार आहेत. एक असा विदूषक, जो केवळ मनोरंजन करत नाही, तर जादूचे प्रयोग करतो, हसवतो आणि आनंदाने झाड बनून सर्वांना आपल्या सावलीत सामावून घेतो. दुर्धर आजार झालेले रुग्ण असो, लहान मुलं असो किंवा वृद्धाश्रमातले शून्यात पाहणारे आजी आजोबा असोत, त्यांना बोलतं करण्यात, आनंद देण्यात हॅप्पी क्लाऊन 'प्रवीण' झाला आहे. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव ऐकताना आपलेही डोळे पाणावतात. डॉ. उदय निरगुडकर त्यांना 'ड्रीम मर्चंट' म्हणत गौर...