मुख्य मजकुरावर जा

Work-Life Balance & 12 Months Sabbatical प्रवास: Time Billionaire | Swanand Kelkar

७८.६ हजार व्ह्यूज 13 ऑगस्ट 2024 18:37

या टॉकबद्दल

Swayam Talks सादर करत आहे — बँकिंगपासून ’टाईम बिलिअनेअर’ होण्यापर्यंतचा स्वानंद केळकर यांचा प्रेरणादायी प्रवास!

"आजचं काम उद्यावर टाकू नये", "वेळेचं महत्त्व ओळखा" — अशा अनेक म्हणी आपण ऐकतो, पण त्या खरंच आचरणात आणतो का? ज्याला वेळेचं गणित जमतं, तोच होतो खरा टाईम बिलेनिअर !

विचार कृतीत उतरले तरच त्यांची पूर्तता होते, आणि नवनवीन गोष्टी स्विकारल्यावरच आयुष्याचं खऱ्या अर्थाने आनंददायी रूप समोर येतं.

मोर्गन स्टॅन्लेमध्ये Equity Fund Manager म्हणून काम करत असताना, फेब्रुवारी 2020 मध्ये स्वानंद केळकर यांनी घेतला 12 महिन्यांचा सॅबॅटिकल, एक खास निर्णय स्वतःच्या आयुष्याला नव्याने शोधण्यासाठी.

या वर्ष...