मुख्य मजकुरावर जा

Swayam Stories #5 | एक अनोखी अन्नदान चळवळ!!! | खिंवसारा काका ॰ #khinvsarakaka

१६.१ हजार व्ह्यूज 23 ऑगस्ट 2019 7:05

या टॉकबद्दल

औरंगाबादचे खिंवसरा काका गेली सहा वर्षे दररोज, न चुकता, सुमारे आठशे लोकांच्या भोजनाची व्यवस्था करतात. स्वयंप्रेरणेतून सुरु झालेल्या या 'अन्नदान यज्ञा'मध्ये आता समाजातील अनेक संवेदनशील माणसे जोडली गेली आहेत. 'परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून' हे 'स्वयं'चे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात जगणारे खिंवसरा काका तुम्हाला या व्हिडिओद्वारे प्रेरित करतील, यात शंका नाही !

#marathiinspiration #swayamtalks #swayamstories.