मातीची घरं का बांधावी? | Architect Pratik Dhanmer on 'Eco-friendly ways of Building your Home'
या टॉकबद्दल
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे २०२५' या कार्यक्रमात झाले आहे. स्वयं टॉक्सच्या पुढील कार्यक्रमात सहभागी व्हा 👉 www.swayamtalks.org
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
प्रतिक धनमेरशी संपर्क साधा: Email- pratik@designjatra.org
Instagram - https://www.instagram.com/design_jatra?igsh=MWU1cjh1cWJzY2QyaA==
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🏡 एकेकाळी गावाचं वैभव असलेली मातीची घरं आज काँक्रीटच्या जंगलात हरवली आहेत. पण Architect प्रतीक धानमेर आणि त्यांची टीम पुन्हा एकदा दाखवून देत आहेत — माती म्हणजे फक्त भूतकाळ नाही, ती भविष्य आहे! 🌱
३५ हून अधिक मातीच्या घरांचे प्रोजेक्ट पूर्ण करून, त्यांनी तोडून टाकलेत सगळे मिथक – ❌ “मातीची घरं कमजोर असतात” ❌ “ती आकर्षक नसतात, बहुमजली बांधता येत नाहीत” ❌ “भूकंपात कोसळतात”
पण सत्य अगदी उलट आहे! ही eco-friendly, budget-friendly घरं आज टिकाऊ जीवनशैलीचं नवं प्रतीक बनली आहेत. 🌍
या संवादातून जाणून घ्या — ➡️ मातीच्या स्थापत्यकलेचं विज्ञान ➡️ शहरांमध्ये earth architecture चा वापर कसा होऊ शकतो ➡️ आणि टिकाऊपणे जगण्याची प्रेरणा!
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us: Instagram - https://www.instagram.com/talksswayam/ Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks Twitter - https://twitter.com/SwayamTalks LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway...
Subscribe to our Website https://swayamtalks.org/register
#home #homedecor #inspiration
00:00 इंट्रो 01:04 आदिवासी घराची ब्लु प्रिंट 02:15 आदिवासी घर ५ तत्त्वावर आधारित 03:05 चिंचणी गावातली ईको सिस्टिम पूर्वी आणि आता 05:12 महाराष्ट्रातल्या गावात सिमेंटचं घरं म्हणजे नुकसान 06:13 मोखडा तालुक्यात मातीच्या टुमदार घराचं प्रोजेक्ट 08:50 भूकंपाविषयी असलेल्या शंकांचे उत्तर 19:11 पर्यावरण पूरक मातीचे घर ही काळाची गरज