Skip to content

Swiggy, Zomato ठीक आहे … पण अन्न कुठून येतं? || Kurious Kale clips

47.3K views February 5, 2026 6:33

About this talk

हा clip नक्की पाहा — आणि 'Kurious Kale' ह्या मालिकेचं - full episode चुकवू नका! - https://youtu.be/fUpNLXGLBAg

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

एखाद्याला जेवण हवं असेल तर त्याने काय करावं? एकतर दुकानातून सामान आणून स्वयंपाक तरी करावा किंवा मग सरळ स्वीगी-झोमॅटोवरुन ऑर्डर करावी, नाही का! पण शेतात अन्न पिकवावं, असं मनात आलं नाही ना? राहुल आणि संपदाचं हेच सांगणंय, की अन्नासारख्या महत्त्वाच्या आणि दररोज आवश्यक असलेल्या गोष्टीचा आपण कुणी विचारच करत नाही. अन्न पैसे दिले की मिळतं असं अनेकांना वाटतं. पण पैशाने मिळणारं हे अन्नसुद्धा एक दिवस संपणार आहे. त्यावेळी कोणतंही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड अन्...