Showering of Language | Amazing technique to learn Multiple Languages | Kurious Kale Clips
1.5K views
April 17, 2026
5:08
About this talk
काय ओ? तुम्ही शाळेत भाषा कशी शिकलात? ‘ग रे गवताचा’, किंवा ‘a for apple’, अशीच ना? पण जर तुम्हाला सांगितलं, की मेंदू शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन भाषा शिकतच नाही, तर मग काय म्हणाल? हा मेंदू आहे ना, तो भाषा शिकण्यासाठी एक खास टेक्निक वापरतो. एखाद्या वस्तूच्या नावानुसार मेंदूमध्ये त्या शब्दाचे चक्क ग्राफ तयार होत असतात. फिनलँडचे शिक्षण अधिकारी हेरंब कुलकर्णी यांनी दिलेली ही माहिती नवल वाटण्याजोगीच आहे. आणि त्यापुढे जाऊन त्यांनी, आपला मेंदू एकापेक्षा अधिक भाषा लहान वयातच कोणत्या तऱ्हेने शिकू शकतो, याची दिलेली माहिती तितकीच इंटरेस्टींग आहे. जोडीला त्यांच्या संस्थेने फिनलँडमध्ये फिनीश, मराठी आणि इतर भाष...