How Many Languages Should Your Child Learn? The Answer May Surprise You || Kurious Kale Clips
58.7K views
April 14, 2026
7:13
About this talk
तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल बघा, ज्या घरात मराठी बोलली जाते, पण मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्या मुलांच्या भाषेमध्ये अनेकदा ना धड मराठी ना धड इंग्रजी असा लहेजा असतो. कधीकधी तर मराठी भाषा पूर्णपणे ऑप्शनला टाकून मुलं ‘माझ्या इंग्रजीचि बोलु कौतुके’ गात असतात. पण काहीजणं याला कायच्या काय अपवाद असतात. आपल्या सुमित राघवन यांचंच पाहा ना! त्यांच्या घरामध्ये मराठी होतीच. पण त्यांना आईवडिलांकडून कन्नड आणि तमिळ भाषांची देण मिळाली. नुसती बोलण्यापुरती नाही, तर वाचन आणि लेखन अशा दोन्ही पातळ्यांवर! जोडीला इंग्रजी आणि हिंदींचाही संस्कार होत होता. सुमित पंजाबी भाषा तर शिकलेच होते; आणि तेही कमी हो...