Skip to content

निसर्गाची जादू || Kurious Kale clips

877 views February 11, 2026 2:34

About this talk

हा clip नक्की पाहा — आणि full episode चुकवू नका! - https://youtu.be/fUpNLXGLBAg

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

राहुल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी शहरात रुळलेलं जीवन सोडून कोकणातल्या सड्यावर राहायला गेले. तिथं राहून ते निसर्गाची पावलं ओळखायला शिकले. त्यातून हाती लागलेलं शहाणपण त्यांच्या ‘आनंदाच्या शेतात’ पावलोपावली पाहायला मिळतं. निसर्गाशी सलगी करुन राहताना त्याच्यासोबत ताल कसा धरावा, त्याचा अदमास घेत शेतातल्या कामांपासून आयुष्यापर्यंत विविध गोष्टींना वळण कसं द्यावं, याबद्दलच्या त्यांच्या कितीतरी गप्पा क्युरिअस काळे यांच्यासोबत रंगल्या आहेत. आता इतकी वर्ष निसर्गाच्या सहवासात राहिल्यानंतर...