Skip to content

Kurious Kale | Episode 2 | नाशिकची आदिवासी शाळा | Trailer

994 views March 5, 2026 1:08

About this talk

प्रश्नांची काठी टेकत टेकत Kurious काळे नाशिकपासून ७० किलोमीटरवर असलेल्या एक डोंगरावर जाऊन पोचलेत. तिथं वसलाय एक आदिवासी पाडा. हिवाळी गावाचा. आणि तिथं आहे एक जिल्हा परिषदेची शाळा.

छोटीशी, टुमदार आणि स्वतःच्या पोटात बक्कळ वैशिष्ट्य लपवून बसलेली. त्या शाळेच्या एकेक गोष्टी कळल्यानंतर काळेंना काही गप्प बसवेना. मग प्रश्नांची 'लंबीचौडी' यादी घेऊन Kuriosityने झपाटलेले काळे शाळेत दाखल झाले. अहो, त्या शाळेतल्या वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणाच्या किती तऱ्हा सांगाव्यात! पाटीपासून शेतीपर्यंत सगळीकडे सहज वावर असलेले विद्यार्थी आणि त्यांचे ते झपाटलेले शिक्षक, सगळंच एकदम कमाल! काय म्हणालात? नेमकं काय आहे त्या शाळे...