Skip to content

Homestay Myths busted!! | Kurious Kale Clips

13.7K views February 14, 2026 10:27

About this talk

हा clip नक्की पाहा — आणि full episode चुकवू नका! - https://youtu.be/fUpNLXGLBAg

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

गल्लोगल्ली Homestayचं पेव फुटण्याच्या काळातही राहुल आणि संपदाचं 'आनंदाचं शेत' दिमाखात उभं आहे. तेदेखील स्वतःचं वेगळेपण जपून! हा वेगळेपणा तिथल्या Facilities किंवा एखाद्या राईडचा नाहीए. तर त्याचा उगम होतो त्या दोघांच्या वृत्ती आणि विचारामधून. निसर्गाचा आदर करून साकारलेली ही जागा येणाऱ्या पाहुण्यांचं रुपांतर ‘क्लाएंट’मध्ये करणं नाकारते. बाजारीकरणाच्या लाटेवर वाहून जायचं नाही असं ठरवत निश्चयपूर्वक कामाचा पसारा वाढवणं टाळते. तेदेखील, निसर्गपूरक जगण्याची आणि वागण्याची शैली बाळगत... H...