1000 पर्यंत पाढे म्हणणारी मुलं! | Math शिकण्याची भन्नाट पद्धत | Kurious Kale Clips
22.2K views
March 10, 2026
10:07
About this talk
हा clip नक्की पाहा — आणि 'Kurious Kale' ह्या मालिकेचं - full episode चुकवू नका! - https://youtu.be/PPM6rgX1WOY
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
जादूची शाळा पाहिलीय का कधी? Kurious काळेंनी पाहिलीय. नाशिकपासून ७० किलोमीटर दूर असलेल्या डोंगरात उभीय ती. तीसुद्धा जिल्हा परिषदेची. इथल्या विद्यार्थ्यांना अनेक जाद अवगत आहेत बरं का! म्हणजे पाढे म्हणायला सांगितले, तर घडाघडा म्हणतातच. पण त्यांची संख्या तरी किती? ४५, १६७, ४१४, ८१२... तुम्ही म्हणाल तितके. अगदी बालवाडील्या मुलाला उभं केलं, तरीदेखील तो तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावेल. तुम्ही ती जादू पाहून चकित झालेले असतानाच, मुलं दुसरा धक्का देतात....