सह्याद्री फार्म्स | नाशिक शेतकऱ्यांची Global यशकथा | विलास शिंदे | Abhimanaspad Maharashtra EP4
85.4K views
September 30, 2023
11:27
About this talk
#Marathiinspiration #SahyadriFarms #Grapesfarming @SahyadriFarms
स्वयं टॉक्स प्रस्तुत : सह्याद्री फार्म्स - नाशिकपासून जगापर्यंत भारतीय शेतीची पुनर्परिभाषा.
मोहोदी गावचा तरुण शेतकरी विलास शिंदे — ज्याने केवळ द्राक्षे पिकवली नाहीत, तर संपूर्ण शेतीचा चेहरामोहराच बदलून टाकला! नाशिकपासून युरोपपर्यंत पोचलेल्या या प्रवासात निर्माण झालं सह्याद्री फार्म्स, भारतातील सर्वात मोठं शेतकरीसंघटन!
‘अभिमानस्पद महाराष्ट्र’ या मालिकेच्या विशेष भागात, पाहा कसा घडला एक प्रेरणादायी शेतकरीक्रांतीचा प्रवास — जिथे हजारो शेतकऱ्यांना मिळालं आर्थिक बळ, आधुनिक तंत्रज्ञान, आणि जागतिक बाजारपेठेचा थेट फायदा.
🍇 या भागात...