Skip to content

आजच्या काळातील यशोदा! | Gitanjali Rohokale | स्वयं मुंबई २०१९ | Swayam Talks

16.2K views February 11, 2019 19:38

About this talk

आजकालच्या धावपळीच्या वेगवान जगात आणि मोबाईलक्रांतीच्या युगात समाजातली माणुसकी आणि घराघरातली नाती हरवत चाललेली असताना, अनाथ बाळांना घरी आणून त्यांचं मोठ्या मायेनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं संगोपन करून त्यांचा लळा लागलेला असूनसुद्धा; त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याच्या हवाली करण्यासारखं महान धीरोदात्त आणि समाजपयोगी काम करणाऱ्या ‘फॉस्टर मदर’ गीतांजली रोहोकले यांचे हे हृदय मनोगत आपल्या काळजाचा ठाव घेईल. विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास,...