![](https://dev.swayamtalks.org/wp-content/uploads/2022/04/HArsh.jpg)
हर्षवर्धन पटवर्धन
जगात भारी ‘कोल्हापुरी’ !
हर्षवर्धन पटवर्धन
प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा रुबाबदार तरुण. व्यवसायाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं. पण एका छोट्याशा घटनेने त्याला कोल्हापुरी चपलेच्या प्रेमात पाडलं आणि त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. भल्यामोठ्या वडिलोपार्जित व्यवसायात न पडता स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करुन तो अल्पावधीत जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ह्या धाडसी तरुणाची ही चित्तरकथा. Chappers ह्या कोल्हापुरी चपलांच्या अनोख्या Brand ला आज भारतातील नामांकित लोकांची पसंती आहे. कोल्हापुरी चपलांना एका वेगळ्या रुपात जगभरात पोहोचविणाऱ्या हर्षवर्धन पटवर्धनचा हा उत्कंठावर्धक प्रवास जाणून घेऊया खुद्द त्याच्याकडून.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video