![](https://dev.swayamtalks.org/wp-content/uploads/2021/03/Amruta-Joshi-interview-e1677485238962.jpg)
अमृता जोशी
बावीस भाषा बोलणारी अमृता
अमृता जोशी
अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत' हे एकच वाक्य, खरं तर, अमृता यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. पण तसे करणे अनुचित ठरेल. या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या नाना कळा खूप कमी वयात व कमी कालावधीत आत्मसात करणारी दुसरी व्यक्ती क्वचित सापडेल. मुंबईत स्वत:ची ॲकेडमी स्थापन करून सुमारे सातशेहून अधिक भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमृता, परदेशी लोकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकवतात.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video