														नविन काळे
लिमोझोन
नविन काळे
नविन यांच्या ‘लिमोझोन’ या वेगळ्या कथेत मराठी जनांचा लोकल ते ग्लोबल हा मानसिक प्रवास रेखाटला आहे. आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारुन एका महाराष्ट्रीय हॉटेल उद्योजकाने आपल्या रुचकर पदार्थांचे वाजवलेले खणखणीत नाणे म्हणजे ‘लिमोझोन’. आपल्या गोष्टींचा अभिमान आपणच बाळगायला हवा याचे भान जागविणारी ही खुसखुशीत गोष्ट.
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
लिमोझोन
लेखक : नविन काळे
अभिवाचन : मंदार आपटे
संदर्भ : काहीतरी नविन
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे