														जान्हवी साठे
खांदेबदल
जान्हवी साठे
मोठ्ठं कोणी आहे का घरात? तर करा.” हे वाक्य ऐकतच आपल्या अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठ्यांच्या उपस्थितीत लहानांना परवानगी असे. आता मात्र एकदम विरुद्ध परिस्थिती आहे. आजच्या इंटरनेट, सोशल मिडिया आणि इतर डिजिटल गोष्टींमध्ये मोठ्यांना लहानांची गरज भासू लागलीय. कसा झाला हा बदल? हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका, जान्हवी साठे यांचं हे चटपटीत लेखन ‘खांदेबदल’
कॉर्पोरेट क्षेत्रात सुरवात करणाऱ्या जान्हवी साठे आता आर्थिक सल्लागार आणि वेल्थ ट्रेनर म्हणून काम करीत आहेत. विविध माध्यमांतून मन:स्पर्शी लिखाण करणाऱ्या जान्हवी यांची स्वत:ची एक अनोखी लेखनशैली आहे. तरल जीवनानुभवांना परिपक्व शब्दरुप देणाऱ्या जान्हवी यांचा मोठा वाचकवर्ग आहे.
खांदेबदल
लेखन : जान्हवी साठे
अभिवाचन : ग्रीष्मा बेहेरे
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे