![](https://dev.swayamtalks.org/wp-content/uploads/2021/03/Shital-Somani.png)
डॉ. शीतल सोमाणी
सायन्स फॉर सोसायटी (मुलाखत)
डॉ. शीतल सोमाणी
डॉ. शीतल यांनी आपल्या इतर सहकार्यांसह 'सायन्स फॉर सोसायटी' ही संस्था स्थापन केली व त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञान समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य त्या करत आहेत. डॉ. शीतल यांनी शेतकऱ्यांसाठी 'सोलर ड्रायर' हे अभिनव उपकरण संशोधित व विकसित केले आहे. नाशीवंत भाजीमाल अधिक काळ टिकून राहावा यासाठी हे उपकरण काम करते. या संशोधनासाठी अमेरिकेतील डेल कंपनीद्वारे साठ हजार डॉलरचा पुरस्कार मिळालेला आहे. डॉ. शीतल आणि त्यांच्या टीमने केलेले हे संशोधन आता अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. हा व्हिडीओ चुकवू नका !
डॉ. शीतल सोमाणी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत - 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१८ या कार्यक्रमात झाले आहे.